सामाजिक
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास उपस्थित राहणार


डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा समिती सुरेश बनसोडे, अशोकराव गायकवाड , जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, अजय साळवे, नाथा अल्हाट, किरण दाभाडे, प्रशांत गायकवाड, प्रा.जयंत गायकवाड, सुनील शिंदे, विशाल कांबळे, संजय जगताप, विशाल गायकवाड, अँड. संदीप पाखरे, विजय गायकवाड, महेश भोसले, पोपटराव जाधव, रवींद्र कांबळे, प्रा. जाधव सर, सिद्धार्थ आढाव, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, शिवाजी भोसले, नगरसेवक विजय गव्हाळे, शिवाजी साळवे, नितीन कसबेकर, गौतमीताई भिंगारदिवे, बाळासाहेब निकम, संजय साळवे, अंकुश मोहिते, विशाल गायकवाड , सागर ठोकळ, पप्पू पाटील, सागर विधाते, भीम वाघचौरे, सुजन भिंगारदिवे, दीपक लोंढे, सिद्धांत गायकवाड, गणेश गायकवाड, शांतवन साळवे, दया गजभिये, निखिल सूर्यवंशी, शैनेश्वर पवार, रुपेश शेलार, सुभाष वाघमारे, रुपेश लोखंडे, वैभव आवटे, बापू पाचारणे, अक्षय बोरुडे, प्रकाश वाघमारे, दीपक सरोदे, ऋषी विधाते, दीपक साळवे, येशुदास वाघमारे, प्रवीण कांबळे, ऋषी कराळे, मंगेश मोकळ , दीपक गरुड आदीसह समाजबांधव यांच्या वतीने देण्यात आली