राजकिय
सारसनगरमध्ये घराघरातून झाले महायुतीचे उमेदवार जगताप यांचे स्वागत…..


यावेळी घराघरातून आ. जगताप यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. आ. जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या व ज्येष्ठांचा आशिर्वाद घेतला.यावेळी त्यांच्या समवेत माजी नगरसेवक अविनाश तात्या घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.