प्रशासकिय
Related Articles
पालकमंत्री डॉ. विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; भुईकोट किल्ला विकासाला गती महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा; ऐतिहासिक वारसा जपत पर्यटन सुविधांचा होणार कायापालट महाराष्ट्र शासन आणि नगर लष्कर विभागामध्ये सामंजस्य करार संपन्न
6 days ago
उद्योगांना आवश्यक परवानग्या व मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
22/06/2026

काजेवाडी तलावाच्या उदभवावरून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यासाठी २.२३.६६,८५०/- इतकी रक्कम मंजूर करण्यात आली असून ही योजना पुर्ण झाल्यानंतर राज्य राखीव दलाच्या १३०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याने सदर कर्मचाऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

