देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 18 जुलै: विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना गुरुमानून” पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नसून ती श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे”,”जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव”! या उक्तीचे जनक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास नुकतेच अभिवादन करण्यात आले यावेळी प्राध्यापक जयंत गायकवाड सर, पत्रकार महेश भोसले बाबुशेठ टायरवाले, माजी नगरसेवक अनिल शेकटकर,पोपट पाथरे, सुनील सकट, संतोष घोरपडे, साहेबराव काते, आनंदराव शेळके, भिवसेन घोरपडे, अनिल घोरपडे, बाबासाहेब शिंदे, गौरव शेलार, अरुण पठारे, अजू शेख,भालेराव किशोर
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा