सामाजिक
Related Articles
प्रामाणिक परिश्रम केल्यास फळ निश्चित मिळते- सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा दि अहमदनगर प्रेस अँड अलाईड ऑनर्स असो. च्या उपाध्यक्षपदी विनय गुंदेचा यांची निवड झाल्या बद्दल सन्मान
2 weeks ago
राजमाता-शिक्षक कॉलनीचा कायापालट करणार : नगरसेवक कुमारसिंह वाकळे गणेशोत्सवातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
2 weeks ago
विनाअनुदानित संस्थांतील कर्मचाऱ्यांना अतिशय कमी पगारात काम करावे लागते. या महत्वाच्या समस्येसह कर्मचाऱ्यांना आणखीही समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यावर चर्चा करण्याच्या उद्देशाने विनाअनुदानित शिक्षणव्यवस्था न्याय व हक्क परिषदेच्यावतीने भव्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर शहरातील माऊली सभागृहात 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत चर्चासत्र होईल.


