Year: 2023
-
प्रशासकिय
नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ;सहा उमेदवारांची निवडणुकीतून माघार, 16 उमेदवार रिंगणात
नाशिक, दि.16 जानेवारी,2023 नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 6 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले…
Read More » -
गुन्हेगारी
वाहन चालकास चाकुने मारहाण करत जबरी चोरी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद!
अहमदनगर दि.१६ जानेवारी (प्रतिनिधी) वाहन चालकास चाकुने मारहाण करत जबरी चोरी करणारे तीन आरोपी मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला…
Read More » -
कौतुकास्पद
सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल उद्धव शिंदे यांना समाजरत्न पुरस्कार स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करुन प्रोत्साहन – माधवराव लामखडे
अहमदनगर- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नगर तालुका तालीम सेवा संघ…
Read More » -
सामाजिक
जवखेडे खालसा येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी
पाथर्डी (प्रतिनिधी) पाथर्डी तालुक्यातील निंबोडी फाटा येथील शिवलिला ग्रामीण प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद व माध्यमिक विद्यालय,निंबोडी यांच्या व जवखेड खालसा…
Read More » -
गुन्हेगारी
पोलिसाने केली गटईकाम करणाऱ्या युवकाला बेदम मारहान! शुल्लक कारणावरून पोलिसाची गटई कामगारावर दादागिरी! सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद असताना देखील पोलीस पोलिसाला बचावण्यासाठी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ – प्रकाश पोटे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिल्ली गेट नीलक्रांती चौक येथील गटई काम करणारे दिलीप मनोज बोडखे हे दुकानात काम करत असताना दोन…
Read More » -
आरोग्य व शिक्षण
काकासाहेब म्हस्के शैक्षणिक संकुलात इंटर सिस्टीम सेमिनारचे रविवारी आयोजन
अहमदनगर दि.१३ जानेवारी (प्रतिनिधी) वैद्यकीय क्षेत्र हे सेवा अर्थात सर्व्हिस, किंवा चॅरीटेबल राहिले नसून त्यातील “काॅर्पोरेट” धनदांडग्या प्रवृत्तीच्या शिरकावामुळे धनदांडग्यांच्या…
Read More » -
ब्रेकिंग
मिरजगाव मध्ये मातंग समाजाच्या तरुणाची आत्महत्या!
दि. १३ जानेवारी (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील मिरजगाव मातंग समाजाच्या तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पप्पू बिरू…
Read More » -
ब्रेकिंग
महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने ” या” हॉस्पिटलला बजावली नोटीस
अहमदनगर दि.१३ जानेवारी (प्रतिनिधी) पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे शहर अध्यक्ष किरण जाधव यांनी महानगर पालिका आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभाग…
Read More » -
प्रशासकिय
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निवडणूक कायद्याचा व नियमांचा सखोल अभ्यास करत निर्भय व न्याय वातावरणात निवडणूक पार पाडावी – जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले
अहमदनगर दि. 12 जानेवारी (प्रतिनिधी) :- कुठल्याही क्षेत्रातील कामाच्या यशस्वीतेमध्ये ज्ञानाचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळे विधान परिषद पदवीधर मतदार…
Read More » -
प्रशासकिय
विक्रीस बंदी असलेला प्लास्टीक, नायलॉनचा धागा,चायना मांजा विरुध्द कारवाई करणे करीता माहिती कळविन्याबाबत अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन
अहमदनगर दि. १२ जानेवारी(प्रतिनिधी)मकरसंक्राती निमित्ताने सर्व नागरीक मोठ्या प्रमाणात पतंग उत्सव साजरा करतात. पतंग उत्सवावेळी बरेच नागरी व मुले महाराष्ट्र…
Read More »