Year: 2022
-
धार्मिक
जीवनाची कृतार्थता अनुभवण्यासाठी बसवेश्वरांच्या संदेशानुसार आचरण करा :बसवतत्व अभ्यासक मिलिंद चवंडके
पाथर्डी (प्रतिनिधी) – जीवनाची कृतार्थता अनुभवण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या संदेशानुसार आचरण करा,असे आवाहन बसवतत्व व लिंगायत साहित्याचे अभ्यासक,जेष्ठ पत्रकार मिलिंद चवंडके…
Read More » -
प्रशासकिय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची ३१ मे पर्यंत मुदतवाढ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची ३१ मे पर्यंत मुदतवाढ अहमदनगर, दि.०६ (जिमाका वृत्तसेवा)- अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील तालुक्याच्या…
Read More » -
राजकिय
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
अहमदनगर दि.6 मे (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे. शनिवार दिनांक…
Read More » -
गुन्हेगारी
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी केले गजाआड!
अहमदनगर ( प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई खुनाचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील फरार आरोपीस पोलिसांनी…
Read More » -
राजकिय
पुरोगामी महाराष्ट्राचा पाया राजर्षी शाहू महाराजांनी रचला -आ. संग्राम जगताप
अहमदनगर दि ६ मे (प्रतिनिधी)- सामाजिक समतेची ज्योत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्रज्वलीत केली. त्यांनी जातीय विषमता नष्ट करुन, सर्वांना…
Read More » -
सामाजिक
६ मे१९२२ आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज…यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटि कोटि प्रणाम विशेष लेख
६ मे १९२२ आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज…यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोटि कोटि प्रणाम विशेष लेख ” तुम्ही तुमचा खरा…
Read More » -
गुन्हेगारी
नराधम भाच्याने मामीवर व मामीच्या मुलीवर केला अत्याचार!
संगमनेर (प्रतिनिधी) संगमनेर तालुक्यातील वडगावपान गावात नराधम भाच्याने मामीवर व तिच्या अल्पयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.…
Read More » -
क्रीडा उपक्रमांच्या अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
अहमदनगर, दि.०५ (प्रतिनिधी)- पुण्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने व्यायामशाळा विकास, क्रीडांगण…
Read More » -
सामाजिक
युवा पिढी देशाचा कणा – दिलीप सातपुते
नगर दि. ५ मे (प्रतिनिधी)- भारत हा विशाल लोकसंख्येचा व युवकांचे देश आहे. देशातील युवकांनी इतरत्र न भटकता सामाजिक बांधिलकी…
Read More » -
प्रशासकिय
सैनिकी मुला/मुलींचे वसतिगृहासाठी एकत्रित मानधनावर अशासकीय कर्मचाऱ्यांचे पदे भरण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
अहमदनगर दि. 4 (प्रतिनिधी) :- अहमदनगर जिल्हयातील युद्धविधवा/माजी सैनिक विधवा व माजी सैनिक यांना कळविण्यात येते की सैनिकी मुला/मुलीचे वसतिगृहे,…
Read More »