राजकिय
-
बहुचर्चित उड्डाणपुलाच्या निकृष्ट कामाची काँग्रेसकडून पोलखोल, भ्रष्टाचाराचा केला आरोप ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे केली चौकशीची मागणी, खासदार – आमदारांवर काँग्रेसचे टीकास्त्र
अहमदनगर दि. ३० जून (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलावर पहिल्याच पावसानंतर खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडला असून…
Read More » -
राज्यात खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मान्यता पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री विखे पाटील यांची माहिती
शिर्डी ,दि. २९ जून (प्रतिनिधी) राज्यात खासगी पशु वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन…
Read More » -
काँग्रेसने आयुक्तांची गाडी आडविण्यापूर्वीच डीएसपी चौकातील सिग्नल सुरू ; काँग्रेसच्या दणक्यानंतर मनपा, पोलीस प्रशासन आले ॲक्शन मोडमध्ये
अहमदनगर दि. २९ जून (प्रतिनिधी) : डीएसपी चौकातील अनेक दिवसांपासून बंद असणारा सिग्नल तात्काळ सुरू करा. अन्यथा आयुक्तांचीच गाडी याच…
Read More » -
उद्योजक, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील – किरण काळे ; काँग्रेसच्या औद्योगिक व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मनसुख संचेतींची वर्णी
अहमदनगर दि. २८ जून (प्रतिनिधी) : व्यापार व उद्योग हे शहर विकासाच्या रथाचे दोन चाकं आहेत. यावर अनेक छोटे-मोठे लघुउद्योजक,…
Read More » -
सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची प्रक्रीया अधिक गतिमान करण्यासाठी केंद्र सरकार कटीबध्द – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
अहमदनगर, दि.27 जुन (प्रतिनिधी) – सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक न्याय देण्याची केंद्र शासनाच्या भूमिका असून सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून विकासाची…
Read More » -
शहर विद्रुपीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस – राष्ट्रवादी आमने – सामने, आयुक्तांना काँग्रेसने भेट दिले भिंग ; अनधिकृत होर्डिंग खाली उतरवा, शहर काँग्रेसची मागणी आयुक्तांना किरण काळेंनी धरले धारेवर
अहमदनगर दि.२७ जून (प्रतिनिधी) : शहर विद्रूपिकरणाचा मुद्दा चांगलाच गाजणार असे दिसत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आता आमने-सामने आली आहे.…
Read More » -
शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या तात्काळ आवरा – किरण काळे ; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे शहर काँग्रेसची शिष्टमंडळाद्वारे मागणी अन्यथा शहरामध्ये मुंबईत प्रमाणे तसे गॅंगवॉर्स होतील, काळेंनी व्यक्त केली चिंता
अहमनगर दि.२६ जून (प्रतिनिधी) : ओंकार उर्फ गामा भागानगरे या हिंदुत्ववादी चळवळीतील तरुण कार्यकर्त्याच्या मन सुन्न करणाऱ्या हत्याकांडामुळे नागरिक भयभीत…
Read More » -
आयुक्त सुस्त, सिग्नल बंद.. डीएसपी चौकातील सिग्नल सुरू करा – किरण काळे ; अन्यथा संवेदनशील व अकार्यक्षम असणाऱ्या आयुक्तांचीच गाडी अडवू, काँग्रेसचा इशारा
अहमदनगर दि.२६ जून (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर असणाऱ्या डीएसपी चौकातील सिग्नल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. हा चौक…
Read More » -
कल्याण रोड छत्रपती शिवाजीनगर येथील जि.प.शाळेच्या खोल्या त्वरित बांधण्यात याव्या अन्यथा विद्यार्थी-पालकांसह शिक्षणाधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार – सचिन शिंदे
अहमदनगर दि.२२ जून (प्रतिनिधी) – कल्याण रोडवरील छत्रपती शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे त्वरित बांधकाम करण्यात यावे, अन्यथा विद्यार्थी-पालकांसह…
Read More » -
कल्याण रोड छत्रपती शिवाजीनगर येथील जि.प.शाळेच्या खोल्या त्वरित बांधण्यात याव्या अन्यथा विद्यार्थी-पालकांसह शिक्षणाधिकार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार – सचिन शिंदे
अहमदनगर दि.२२ जून (प्रतिनिधी) – कल्याण रोडवरील छत्रपती शिवाजीनगर येथील जिल्हा परिषद शाळा खोल्यांचे त्वरित बांधकाम करण्यात यावे, अन्यथा विद्यार्थी-पालकांसह…
Read More »