मंडल अधिकारी व तलाठी, कोतवाल यांच्या ताब्यातील मुरमाचा डंपर पळवून नेणाऱ्या फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने पथकाने केले अटक!

अहमदनगर- दि. २७ डिसेंबर (प्रतिनिधी)
मंडल अधिकारी व तलाठी, कोतवाल यांच्या ताब्यातील मुरमाचा डंपर पळवून नेणारा पाहिजे असलेला फरार आरोपी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने पथकाने केले अटक
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रोकेश ओला यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याकडे सोपवला होता.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर ,पोलीस नाईक लक्ष्मण खोकले, पोलीस नाईक शंकर चौधरी ,पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांचे पथकाने आरोपी नामे लक्ष्मण नाथा पंडित वय 28 वर्ष बहिरावाडी ता नेवासा जी अहमदनगर यास अटक करण्यात आली आहे. फिर्यादि तलाठी यांनी 03/11/2022
नेवासा पोलीस स्टेशनला हजर होवुन सरकार तर्फे फिर्याद दिली की नेवासा तहसील येथे कार्यरत आहे. मा तहसीलदार यांच्या आदेशाने मंडल अधिकारी तलाठी व कोतवाल यांचे अवैध गौणखनिज वाहतुकीवर कारवाई करणे कमी पथक नेमण्यात आले होते.
तहसीलदार नेवासा यांचे कडील आदेशाने वरील सर्वजण नेवासा तालुक्यात अवैध गौण उत्खनन करणे करीता नेवासा येथुन बेल पिंपळगाव जात असतांना पांढरी कमानी जवळ एकाच उपर जाताना दिसला आम्हाला शंका आलेने आम्ही त्यात पर धाबविण्यास सांगितले दंपर चालक याने ढंपर थांबवण्याचे सांगितले परंतु डंपर चालक
लक्ष्मण नाथा पंडीत सःबहिरवाडी हा डंपर मालक असून त्यावरुनच मुरुम भरला असलेबाबत सांगितले. डंपर चालक काणे ढपरला ब्रेक नाही तुमच्या अंगावर डंपर गेले असते, त्यानंतर सोबतचे कोतवाल यांना डंपरमध्ये बसवुन कापर पुढील कारवाई करीता तहसील कार्यालय नेवासा येथे घेवुन येत होतो, डंपर पुढे व त्याच वेळी त्या ठिकाणी एक इसम मोटार सायकलवर त्या ठिकाणी आला त्याने त्याचे नाव लक्ष्मण नाथा पंडीत असे सांगुन सदरचे डंपर हे माझा मालकीचे असुन तुम्ही डंपर सोडुन दया असे म्हणाला त्यावर त्यांना सांगितले तुम्ही कायदेशीर कारवाई करुन दंड भरन पर धवुन जा. त्याचा त्यात राग आलेने त्याने पर चालक पास डंपर पळवून घेवून जाण्यास सांगितले. त्याच वेळी नेवासा रोडने चालवित घेवून येत असताना चालु गाडीमध्ये गाडीतील मुरूम रोडवर खाली करून दिला व कोतवाल यांचा मोबाईल हिसकावुन घेवून यास डंपरमधुन खाली उतरविण्यास सांगुन खाली उतरविले व ऊपर नेवाशाचे दिशेने गेला व मोटार सायकल वरील लक्ष्मण पंडीत हा त्याचे मोटार सायकलवरुन पळुन गेलो. आमचे समोर रोडवर मुरुम पडलेला असलेने आम्हाला उपरचा पाठलाग करता आला नाही. कारवाई करणेकरीता ताब्यात लाइपर आरोपीनी पळवून नेला
1) 05,00,000/- रूपये किमतीचे पांढरे पिवळे रंगाचे ढंपर
8800/- रुपये किंमतीचा शासनाच्या मालकीचा अंदाजे 4 बास मुरुम गरे पिवळे रंगाचे डंपर मधील
508800 एकूण मुद्देमाल पळवून नेला होता
असा डंपर पळून नेला गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक रोकेश ओला यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्याकडे दिला पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्यासह पथकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर ,पोलीस नाईक लक्ष्मण खोकले, पोलीस नाईक शंकर चौधरी ,पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर यांचे पथक गस्त घालत असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गोपीनीय माहिती मिळाली की आरोपी नामे लक्ष्मण नाथा पंडित वय 28 वर्ष राहणार बहिरावाडी ता नेवासा जी अहमदनगर हा आरोपी त्याच्या राहत्या घरी आलेला आहे अशी गोपीनेय माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर पोलीस नाईक लक्ष्मण खोकले पोलीस नाईक शंकर चौधरी पोलीस नाईक रविकिरण सोनटक्के पोलीस नाईक संदीप दरंदले पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर या कर्मचाऱ्यांच्या पथकाने त्याला राहत्या घरून ताब्यात घेतले व अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोविंद काळे यांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नेवासा पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय करे करत आहेत.