देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 9 एप्रिल (प्रतिनिधी)- ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी नीलक्रांती चौक सिद्धी बाग येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यासमोर समस्त आंबेडकरी व बौद्ध समाजाच्या वतीने प्रार्थना करताना भंते धम्मपाल, भंते नागसेन व बौद्धचार्य दीपक पाटोळे यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना व परित्रांन पाठ घेण्यात आली यावेळी मनपाचे जल अभियंता परिमल निकम, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, अजय साळवे, संजय कांबळे, सुनील शिंदे, प्रा. माणिक विधाते सर, प्रा.जयंत गायकवाड, संजय जगताप, अशोक खंडागळे, लक्ष्मण माघाडे, सुरेश कांबळे, महेश भोसले, नितीन कसबेकर, अंकुश मोहिते, विशाल गायकवाड, कौशल गायकवाड, सुजित घंगाळे, बाळू बनकर, बाबासाहेब डोळस, सतीश साळवे, किरण दाभाडे, सुनीताताई गायकवाड, सिंधुताई साळवे, अशोक बागुल, नरेंद्र गायकवाड, मनोज साठे, सचिन साठे, ऍड. संदीप पाखरे,सतीश शिरसाठ, समीर भिंगारदिवे, डॉ.भास्कर रणनवरे, शिवाजी भोसले, विशाल भिंगारदिवे, सागर ठोकळ, शुभम बडेकर, वैभव कांबळे , दीपक लोंढे , आकाश निरभवणे ,वैभव जाधव , सचिन साठे, दिनेश पंडित, सचिन शेलार, निशांत चव्हाण, सिद्धांत गायकवाड, , योगेश घोडके, अनिकेत विधाते , भाऊसाहेब देठे , राजा जयस्वाल , सुहास पाटोळे , प्रवीण ओरे निखिल साळवे आदीसह समाज बांधव व दादासाहेब रूपवते विद्यालय मधील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व त्यांना चांगले आरोग्य लाभो व त्यांचे सर्व आजार नाहीसे होण्यासाठी भगवान गौतम बुद्ध यांच्या चरणी बुद्ध वंदना व परित्रण पाठ घेऊन बुद्ध पूजा करण्यात आली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा