सामाजिक
देशस्तंभचे प्रतिनीधी दादासाहेब बागुल यांचा ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार

शिंदोडी दि.१८ जून (प्रतिनिधी)
संगमनेर तालुक्यातील शिंदोडी या ठिकाणी देशस्तंभचे प्रतिनीधी दादासाहेब बागुल यांचा ग्रामस्थांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला ़त्यांच्या उल्लेखनीय कामगीरीची,समाजासाठी असलेली तळमळ व अन्याला वाचा फोडण्याची धडपड ही सदैव तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे शिंदोडी गावचे भुषण उत्तम कुदनर यांनी म्हटले,प्रसंगी लक्ष्मण कुदनर,ताराचंद इघे,भाऊसाहेब कुदनर,गणपत कुदनर,भागवत कुदनर,लक्ष्मण पाराजी कुदनर,नाना कुदनर,कोंडीभाऊ कुदनर,सखाराम दरु कुदनर,पाटिलभाऊ कुदनर,विठ्ठल नाईकवाडी,दगडू कुदनर,चांगदेव कुदनर,विठ्ठल कुदनर आदी मान्यवर उपस्थित होते ़