राजकिय

माजी नगरसेवक अजय साळवे, डॉ.प्रशांत साळवे, यांची बहीण, उद्योजक योगीराज संदानशिव यांच्या सुविद्य पत्नी प्रा. सविताताई संदानशिव अंमळनेर नगरपालिका निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा विजयी!

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दि. 21 डिसेंबर : महाराष्ट्रात नुकत्याच नगरपालिका नगरपरिषदा यांच्या काही दिवसापूर्वी निवडणुका पार पडल्या, आज महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा नगरपालिका, नगर परिषदा यांच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. अहिल्या नगर शहरातील आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र सचिव तथा अहिल्यानगर महानगर पालिकेचे माजी नगरसेवक, माजी आरोग्य समिती सभापती अजय साळवे, डॉ. प्रशांत साळवे,यांची बहीण,अंमळनेर यथील सुप्रसिद्ध उद्योजक योगीराज संदानशिव यांच्या सुविद्य पत्नी प्रा. सविताई योगीराज संदानशिव (साळवे) या जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक 6 मधून सलग दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून एक हजार मताच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. त्यांच्या विजयाबाबत अहिल्यानगर येथील जेष्ठ नेते अशोक गायकवाड, विजयराव भांबळ, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे, अहिल्यानगर महानगर पालिकेचे जल अभियंता परिमल निकम, माजी उप प्राचार्य डी. आर. जाधव, सुनील क्षेत्रे, प्रा. भीमराव पगारे,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सरचिटणीस प्रा. जयंत गायकवाड, सुमेध गायकवाड, अजय भिंगारदिवे सर,सुजय म्हस्के, सुशांत म्हस्के,रोहित आव्हाड, देशस्तंभ न्यूजच्या वतीने महेश भोसले,राहुल साळवे, चंद्रकांत वाघचौरे, गोविंद वाघचौरे, शशिकांत वाघचौरे, विवेक विधाते,बाजीराव भिंगारदिवे, किरण गायकवाड,तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड, आदीसह अंमळनेर व अहिल्यानगर येथील राजकीय, सामाजिक, व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे