निधनब्रेकिंग

क्रांतीवीर’ ‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन!

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : मराठी रंगभूमी, मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाने कायमस्वरूपी छाप सोडणारे ‘क्रांतिवीर’, ‘नटसम्राट’ तसेच अनेक मराठी व हिंदी चित्रपटातून अजरामर भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर (वय 75) यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे मराठी रंगभूमी, मराठी, हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
गोव्यातील डोना पौला येथील एका खाजगी पहाटे साडेपाच वाजता रुग्णालयात निधन झाले आहे.
अभिनेते नाना पाटेकर यांना देशस्तंभ ऑनलाईन न्यूज व डिजिटल मीडियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे