देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर दि. 13 जानेवारी: प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुक प्रभाग विकासाच्या मुद्यावर लडवत आहेत.
याचा प्रत्यक्ष अनुभव बॉईज हायस्कूल परिसरातील नागरिकांनी घेतला. बॉईज हायस्कूल परिसरातील २० वर्षा पासून प्रलंबित पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला.
परिसरातील नागरिक सुरेश भाऊ बनसोडे यांच्या सह सर्वच राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाच्या पॅनलला विजयी करण्याचा ठाम निर्णय घेतला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा