राजकिय

प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाचे उमेदवारांनी प्रभागातील शांतीनगर भागातील मतदाना विषयी केले नागरिकांचे प्रबोधन

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : दि. 13 जानेवारी : प्रभाग क्रमांक 13 मधून महायुतीचे प्रभाग क्रमांक 13 मधून अनुसूचित जाती अ सुरेश लक्ष्मण बनसोडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग ब पडोळे सुजाता महेंद्र (गोरख ), सर्वसाधारण महिला शेटीया अनिता विपुल, सर्व साधारण ड मधून अविनाश (तात्या ) हरिभाऊ घुले हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाचे उमेदवारांनी प्रभागातील शांतीनगर भागातील मतदाना विषयी नागरिकांचे प्रबोधन केले. लोकशाहीचा अधिकार बजावून मतदार जागृती केली.
यावेळी उमेदवार अविनाश (तात्या ) घुले, विपुल शेटीया, सुरेशभाऊ बनसोडे, महेंद्र (गोरख ) पडोळे त्याच प्रमाणे प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे