राजकिय
अहिल्यानगर शहराच्या विकासासाठीच माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम भैय्या जगताप यांची एकजूट : सुरेशभाऊ बनसोडे


आज राष्ट्रवादी (अजित पवार ) गट, भाजपच्या शहरातली महायुतीच्या उमेदवार यांच्या प्रचारला द ग्रेट खली येणार आहेत. ही महारॅली विशाल गणपती मंदिरापासून शहरातून मोठे शक्ती प्रदर्शन करत होणार आहे. प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार सुरेश बनसोडे यावेळी बोलतांना म्हणाले अहिल्यानगर शहराच्या विकासासाठीच माजी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम भैय्या जगताप यांची एकजूट केली असल्यामुळे, डॉ. सुजय विखे पाटील व शहराचे लाडके आमदार हिंदूधर्म रक्षक संग्राम भैय्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप