राजकिय
चार हात विकासाचे राष्ट्रवादीचे पॅनल प्रभाग क्रमांक 13 मधून, नगर शहरातूनही हक्काचे अहिल्यानगर शहरात भाजप, राष्ट्रवादी(अजित पवार ), आरपीआय (आठवले ) युतीच्या उमेदवारांचीच हवा!



अहिल्यानगर शहरात भाजप, राष्ट्रवादी(अजित पवार ), आरपीआय च्या उमेदवारांची हवा असल्यामुळे अहिल्यानगर महानगर पालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाचे उमेदवार मोठया संख्येने निवडून येतील,अशा चर्चा शहरातील मतदार नागरिकांमधून होत आहेत.