देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर. दि. 13 जानेवारी : अहिल्यानगर महानगर पालिकेच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे. आज सायंकाळी साडेपाच वाजता प्रचार संपत आहे.
अहिल्यानगर च्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे ) गटाचे 39 व 10 पुरस्कृत असे 49 उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष व प्रभाग 15 चे उमेदवार अनिल शिंदे व शहर प्रमुख प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार सचिन जाधव यांच्या नेतृत्वाखाली निवडूनकीच्या रिंगणात उतरले आहेत.
अहिल्यानगर शहरातील वाढता दहशतवाद, दडपशाही, यामुळे सर्व सामान्य मतदार नागरिकांमधून “खिचके ताण धनुष्यबाण, आण, बाण, शान, अहिल्यानगर साठी फक्त धनुष्यबाण”!
शहरातील मतदार करत आहेत. शहरातील दादागिरी, दडपशाही पेक्षा धनुष्यबाण हाती घेतलेलाच बरा, असे सर्वसामान्य नागरिक बोलत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा