राजकिय
प्रभाग क्रमांक 13 शिवसेना, रिपब्लिकन सेनेचे उमेदवार अभिजित भिंगारदिवे यांचा रिपब्लिकन सेनेने घरोघरी जात केला प्रचार!



शिवसेना (शिंदे) गटाच्या उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी रिपब्लिकन सेनेच्या शहर अध्यक्षा सुनीता शिंदे, शहर सचिव मंगल बरकडे, जयश्री पगारे, अशोक पगारे उपस्थित होते.