ब्रेकिंगसामाजिक

समाजात कोणतीही फूट पडली नाही, चार टाळके म्हणजे समाज नाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार येणार : सुरेश बनसोडे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : 17 जुलै : समाजात कोणतीही फूट पडली नाही, चार टाळके म्हणजे समाज नाही,
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यास आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याची माहिती सुरेश बनसोडे यांनी दिली, 27 जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने अहिल्यानगर महानगर पालिकेत आयुक्त डांगे यांच्या समवेत पूर्णाकृती पुतळा समिती व सर्व समाज बांधव यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी शिव, फुले, शाहू, आंबेडकर, साठे चळवळीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे