देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 17 जुलै (प्रतिनिधी )महाराष्ट्र गोवा नोटरी असोसिएशन च्या जिल्हा सेक्रेटरीपदी, अहमदनगर कॉमर्स को. आपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन ऍड. संदीपकुमार पाखरे त्यांची नियुक्ती करण्यात आली. या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेच्या वतीने नुकताच ऍड. पाखरे यांचा शाल, व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यातआला.
यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख महेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले, अमोलकुमार आदी उपस्थित होते. यावेळी ऍड. पाखरे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा