राजकिय
केडगावकरांना भावली संग्रामची विकासात्मक दृष्टीकोनाची साद… विकासासाठी पुन्हा संधी देण्यासाठी नागरिक एकवटले. केडगावच्या युवकांसह महिला वर्गाचा महायुतीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना प्रतिसाद…


ॲपे रिक्षामध्ये बसून केला प्रचार तर थेट विट भट्टी गाठून कामगारांशी साधला संवाद साधला, यावेळी
चौका-चौकात युवकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. तर आ. जगताप यांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठी-भेटी घेतल्या. यावेळी परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.