अहिल्यानगर दि. 7 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप विकास यात्रा प्रभाग क्रमांक 4 मधील गुलमोहर रोड, पारिजात चौक, आनंद कॉलनी त्याचप्रमाणे आजूबाजूच्या परिसरात नागरिकांच्या मोठया प्रतिसादात सम्पन्न झाली. प्रभागातील सिमेंटचे रस्ते, ड्रेनेज लाईनची कामे अशी विकास कामे केल्यामुळे आमदार संग्राम जगताप हे तिसऱ्यांदा आमदार होतील, व मंत्री देखील होतील अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा