अहमदनगर दि.१० जुलै
अहमदनगर मनपा आयुक्त पदी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तसा आदेश नगरविकास विभागाने काढला आहे.अहमदनगर मनपाचे आयुक्त पंकज जावळे यांच्यावर बांधकाम परवानगीसाठी लाचेची मागणी केल्याचा आरोप झालाय.तेंव्हापासून आयुक्त जावळे फरार आहेत. त्यानंतर आता मनपा आयुक्त पदी पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा