अहमदनगर दि. 14 एप्रिल (प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र मोठया प्रमाणात साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर निलक्रांती चौक येथे माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यप्रसंगी निलक्रांती चौक मित्र मंडळाचे सुनील साळवे,महेश भोसले,पुरुषोत्तम सब्बन,राहुल मुथा,राहुल गोंधळे,गणेश दिवाने,श्रीकांत उदगीरकर,अभिजीत गोंधळे,ओम दौंडकर,योगेश पुठ्ठा,अथर्व दौंडकर आदि उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा