गुन्हेगारी

खंडणीच्या गुन्हयामध्ये फरार असणा-या सराईत गुन्हेगारास केले जेरबंद, एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

अहमदनगर दि. 21 नोव्हेंबर (प्रतिनिधी )
एमआयडीसी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर ९१५/२०२३ भादवि कलम ३८४,३८६,३२७,४५२,३४ अन्वये दि ०३/१०/२०२३ रोजी दाखल गुन्हयातील आरोपी १) विशाल दिपक कापरे वय-२१ वर्ष रा. चेतना कॉलनी, नवनागापुर ता. जि. अहमदनगर हा सदरचा गुन्हा केल्यापासुन अदयाप पावेतो फरार होता. तरी त्यास सदर गुन्हयाचे तपासाच्या अनुशंगाने ताब्यात घेणे आवश्यक होते. त्यावरुन सदरचा आरोपी हा राहत्या घराच्या परिसरात आल्याची गोपनीय माहिती सपोनि राजेंद्र सानप सो यांना मिळाली. त्यावरुन त्यांनी पोलीस स्टेशनचे पथक तयार करुन चेतना कॉलनी परीसरात सापळा रचुन सदर आरोपीला शिताफीने जेरबंद केले.

सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

१) विशाल दिपक कापरे वय-२१ वर्ष रा. चेतना कॉलनी, नवनागापुर ता. जि. अहमदनगर याचेवर खालील प्रमाणे

गुन्हे दाखल आहेत.

) एमआयडीसी पोस्टे गु रजि. नं.९१५/२०२३ भादवि कलम ३८४,३२७,४५२,३८६,३४ प्रमाणे

१ २) एमआयडीसी पोस्टे गु रजि. नं.९५१/२०२३ भादवि कलम ३२४, ३२३,५०४, ५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे

३) एमआयडीसी पोस्टे गु रजि. नं. ६३३/२०२३ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे

४) भिंगार कॅम्प पोस्टे गु रजि. नं. ३६९/२०२२ भादवि कलम ४३९,३२६,३०७,१२० (ब) आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे

सदरची कामगिरी मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर मा. श्री. प्रशांत खैरे सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर मा. श्री संपतराव भोसले सो. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण

विभाग अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री. राजेंद्र सानप सो. पोसई दिपक पाठक सो, पोना/१५७३ महेश बोरुडे शेख, पोना/७२७ संदीप चव्हाण, पोना/१३०५ गणेश पालवे, पोना/१२८ संतोष नेहुल

पोकॉ/१०२४ नवनाथ दहिफळे मोवाईल सेलचे पोकों/राहुल गुंड्डु यांचे पथकाने केलेला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे