Day: December 5, 2023
-
प्रशासकिय
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र व शासकीय वाळू विक्री केंद्रांचा शुभारंभ संपन्न
दि.5 डिसेंबर, 2023 :- माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच जिल्ह्यातील आठ शासकीय वाळू विक्री केंद्रांचे उदघाटन राज्याचे महसूल,…
Read More » -
राजकिय
व्यापारांसाठी काँग्रेस आक्रमक…. व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीचा स्थायी समिती, महासभेचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी पायदळी तुडवला कपडेच फाडायचे आहेत तर टेलर व्हा – किरण काळे
अहमदनगर दि.5 डिसेंबर (प्रतिनिधी ): शहरातील चाळीस हजार व्यापारी, दुकानदारांकडून व्यावसायिक परवाना शुद्ध वसुली करू नये या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या…
Read More » -
गुन्हेगारी
अहमदनगर शहरामध्ये चैन स्नॅचिंग करणारा आरोपी अंबिवली, कल्याण येथुन जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अहमदनगर दि. 5 डिसेंबर (प्रतिनिधी ) प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 01/12/2023 रोजी सकाळी 10.30 वा. चे सुमारास फिर्यादी…
Read More » -
सामाजिक
जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय उपअभियंता यांच्या दालनात चप्पल हार घेऊन ठिय्या आंदोलन
अहमदनगर दि.5 डिसेंबर (प्रतिनिधी)- नगर शहारालगत असणाऱ्या शहापूर येथे रस्त्यावरील खड्ड्यात पडून दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी शहापूर येथील २०…
Read More » -
प्रशासकिय
पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या 196 गावातील रिक्त पोलीस पाटील पदाच्या समांतर आरक्षणासाठी 7 डिसेंबर रोजी सोडत
अहमदनगर दि. 5 डिसेंबर (प्रतिनिधी ) :- पाथर्डी उपविभागातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 196 गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता…
Read More » -
प्रशासकिय
अहमदनगर व नेवासा तालुक्याच्या 129 गावातील रिक्त पोलीस पाटील पदाच्या समांतर आरक्षणासाठी 7 डिसेंबर रोजी सोडत
अहमदनगर दि. 5 डिसेंबर (प्रतिनिधी ) :- अहमदनगर उपविभागातील अहमदनगर व नेवासा तालुक्यातील 129 गावातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाकरीता…
Read More » -
प्रशासकिय
18 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन
अहमदनगर दि. 5 डिसेंबर (प्रतिनिधी ):- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे दर महिन्याच्या तिसऱ्या आयोजन करण्यात येते. त्यानुसार 18 डिसेंबर, 2023…
Read More » -
प्रशासकिय
सर्वसामान्यांच्या भावना समजून घेऊन त्यांची शासकीय कामे तात्काळ करावी: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
अहमदनगर दि.5 (प्रतिनिधी ) तालुक्यातील लोकांना त्यांची शासकीय कामे पूर्ण करताना अनेक वेळा अडचणी येतात, त्यांना अडचणी येऊ नये यासाठी…
Read More »