सामाजिक
देशस्तंभच्या हाळगाव वार्ताहरपदी सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब खोटे

अहमदनगर दि. ३१ जुलै (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब सेवक खोटे यांच्या सामजिक कार्याची दखल घेत त्यांची देशस्तंभ न्यूज नेटवर्कच्या हाळगाव वार्ताहरपदी देशस्तंभ न्यूजच्या वतीने निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीमुळे देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवारासह हाळगाव व जामखेड मधून त्यांचे अभिनंदन होत आहे.