प्रशासकिय
महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जामखेड पंचायत समितीच्या वतीने विनम्र अभिवादन !

जामखेड दि. 7 डिसेंबर (प्रतिनिधी )- भारतीय संविधानाचे शिल्पकार , आधुनिक भारताचे जनक , विश्वरत्न , महामानव , वंदणीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनी जामखेड पंचायत समिती सभागृहात जामखेड तालुका पंचायत समितीतील सर्व अधिकारी , कर्मचारी यांचे वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.