अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोडला नक्षत्र लॉन समोर समर्थनगर परीसरात तीरट नावाचा जुगारावर कोतवाली पोलिसांचा छापा!

अहमदनगर (प्रतिनिधी) ९-नोव्हेंबर-२०२२
अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड येथील नक्षत्र लोन येथे जुगार चालू असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोडला नक्षत्र लॉन समोर समर्थनगर परीसरात काही इसम हे तीरट नावाचा हारजितीचा जुगार पैसे लावून स्वताचे फायदयासाठी खेळत व खेळवीत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीलायक बातमी मिळाली आहे .
कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी तत्काळ एक पथक तयार केले त्यामध्ये गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना/१२१२ रियाज इनामदार,पोकॉ अमोल गाडे, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ सदिप(देवा) थोरात असे सदर ठिकाणी जावून
बातमीतील नमुद ठिकाणी बुरुडगाव रोडला नक्षत्र लॉन समोर, समर्थनगर समर्थनगर मधील पाण्याची टाकी जवळ लंकेश हरवाचे नंद. घराच्या पहिल्या मजल्याच्या रूम मध्ये अचानक २१.०० वा छापा टाकला असता सदर ठिकाणी काही इसम है। गोलाकार आकारात बसलेले दिसले हातातील पत्ते हे मध्ये डावात टाकले त्यावेळी आम्ही त्यांना तसेच बसण्यास सांगुन त्यांना त्यांची नावे गावे विचारुन त्यांची झडती घेतली असता त्याचे ताब्यात खालील वर्णणाचे रोख रक्कम व पत्ते मिळुन आले त्याचे वर्णण खालीलप्रमाणे,
१) ५,८००/- रु इसम अप्पाजी किसन दळवी वय ४३ वर्षे रा. भूषणनगर, केडगांव, अहमदनगर याचे कबज्यात
मिळुन आले त्यातत्याचे पॅन्टच्या खिशात ८००/- रु रोख रक्कम व ५०००/- रु किं चा काळे रंगाचा रियलमी सी १२ अॅन्ड्रोईड मोबाईल फोन जुवाकिंअंव की पोर अहमदनगर
२) ६,१००/- रु इसम नामे मछिन्द्रनाथ नागनाथ खंडेराव वय ३५ वर्षे रा. रेल्वे स्टेशन, अहमदनगर याचे कबज्यात मिळुन आले त्यात त्याचे पॅन्टच्या खिशात ११००/- रु रोख रक्कमच ५०००/- रु किं चा निळसर रंगाचा एमआय जे ७ कंपनीचाॲन्ड्रोईड मोबाईल फोन जुवाकिंडां
३) ११,१००/- रु इसम नामे ऋषिकेश बाळासाहेब आहेर वय ३० वर्षे रा. बुरुडगांव रोड, अहमदनगर याचे बज्यात मिळुन आले त्यात त्याचे शर्टच्या खिशात ११००/- रु रोख रक्कम व १००००/- रु कि चा निळे रंगाचा ओप्पो कंपनीचा अँन्ड्रोईड मोबाईल फोन जुवाकिअं
४) १२००/- रु इसम नामे अमोल गोरख चव्हाण वय २९ वर्षे रा. बुरुडे मळा, अहमदनगर याचे कबज्यात मिळुन आले त्यात त्याचे शर्टच्या खिशात १२००/- रु रोख रक्कम मिळून आली. ५) ११,२०० /- रु इसम नामे भूषण बाबासाहेब बोरुडे वय २७ वर्षे रा. बोरुडे मळा, अहमदनगर याचे कबज्यात
मिळुन आले त्यात त्याचे शर्टच्या खिशात १२००/- रु रोख रक्कम व १०,०००/- रु किं चा ओपो कंपनीचा काळया रंगाचा अँन्ड्रोईड मोबाईल फोन जुवाकि
६) ५,९००/- रु इसम नामे जालिदंर रखमा केदार वय ४० वर्षे रा. भूषणनगर, केडगांव, अहमदनगर याचे कबज्यात मिळुन आले त्यात त्याचे शर्टच्या खिशात ९००/- रु रोख रक्कम तसेच ५,०००/- रु कि चा रेड मी ७ प्रो काळया रंगाचा मोबाईल फोन जु.वा. कि. अं७) ११,४००/- रु इसम नामे प्रमोद प्रभाकर सत्रे वय ३६ वर्षे रा. बुरुडगांव रोड, अहमदनगर याचे कबज्यात ‘ आले त्यात त्याचे शर्टच्या खिशात १४००/- रु रोख रक्कम तसेच १०,०००/- रु किं चा सॅमसंग कंपनीचा पांढ-या रंगाचा अँन्डरोईड मोबाईल फोन जुवाकिंअं
८) १,५००/- रु इसम नामे भाऊसाहेब रामभाऊ भोसले वय ५४ वर्षे रा. सारडा गोडाऊन जवळ, बुरुडगांव रोड, अहमदनगर याचे कबज्यात मिळुन आले त्यात त्याचे शर्टच्या खिशात १०००/- रु रोख रक्कम तसेच ५००/- रु किं चा सॅमसंग कंपनीचा सोनेरी रंगाचा साधा मोबाईल फोन जुवाकिंअं ९) २,१०० / -०० रु रोख रक्कम मध्ये डावात असलेली त्यात विवीध दराच्या नोटा व अस्तव्यस्त पडलेले १०४पत्ते
५६,३००/- एकुण व त्यात १०,८००/- रोख रक्कम व ४५,५००/- रु किं चे ७ मोबाईल
फोन व १०४ कागदी पत्ते
येणे प्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल व तिरट जुगाराचे साधने वरील इसमांचे ताब्यात मिळालेली रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच तिरट जुगाराचे पत्ते व साधने हे आरोपी यांचे कडे
वरिल प्रमाणे मिळुन आलेल्या मुद्देमाला सह सदर आरोपीं इसमांना ताब्यात घेवुन त्यांना सदरचे, घर हे कोनाच्या मालकीचे आहे असे विचारले असता त्यांनी सदरचे घर हे लंकेश हरबा यांचे मालकीचे असल्याचे सांगीतले
दि. ०८/११ / २०२२ रोजी २१.०० वा चे सुमारास अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोडला नक्षत्र लॉन समोर, समर्थनगर मधील पाण्याची टाकी जवळ आरोपी नामे लंकेश हरबा (फरार) यांचे घराच्या पहिल्या मजल्या वरिल रुम मध्ये वरील आरोपी नंबर १ ते ८ हे बेकायदेशीर पैसे लावुन पत्यावर तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळतांना वरील मुददेमाल सह मिळुन आले म्हणुन माझी त्यांचे विरुध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ प्रमाणे कायदेशीरफिर्याद दिली.
पुढील तपास पो.ना. / २३६ एस. एस. शेख कोतवाली पो.स्टे. अहमदनगर
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला ,शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे,
गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना/१२१२ रियाज इनामदार,पोकॉ अमोल गाडे, पोकॉ सोमनाथ राऊत, पोकॉ सदिप(देवा) थोरात, पोकॉ.सुजय हिवाळे यांचा पथकामध्ये समावेश होता .