एमआयडीसी, श्रीरामपूर, शेवगांव व बेलवंडी पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी व देशी विदेशी दारू ठिकाणांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे!

अहमदनगर (प्रतिनिधी)एमआयडीसी, श्रीरामपूर, शेवगांव व बेलवंडी पोलीस स्टेशन हद्यीत अवैध गावठी हातभट्टी व देशी विदेशी ठिकाणांवर स्थानिक गुन्हे शाखेचे छापे टाकत ०८ आरोपी विरुध्द कारवाई केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.या कारवाईची सविस्तर माहिती अशी की,जिल्हा पोलिस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि / श् अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार पोहेकॉ / बबन मखरे, दत्तात्रय गव्हाणे, पोना / शंकर चौधरी, विजय ठोंबरे, विशाल दळवी, राहुल सोळुंके, संतोष लोढे, पोकॉ/मच्छिद्र बर्डे, रविंद्र घुंगासे, शिवाजी ढाकणे, रणजीत जाधव, रोहिदास नवगिरे, चापोहेकॉ / उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांचे स्वतंत्र पथक नेमून अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी एमआयडीसी, श्रीरामपूर शहर, शेवगांव व बेलवंडी पोलीस स्टेशन हद्यीमध्ये दि.०५/११/२०२२ व दि.०६/११/२०२२ रोजी कारवाईची विशेष मोहिम राबवून ०८ ठिकाणी छापे टाकुन १,१२,९९०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे २,२०० लि. कच्चे रसायन, १७० लि. गावठी हातभट्टीची दारू जप्त करुन नाश करण्यात आली तसेच देशी व विदेशी दारू जप्त केली आहे. खालील प्रमाणे ०८ आरोपीं विरुध्द एमआयडीसी, श्रीरामपूर शहर, शेवगांव व बेलवंडी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये एकुण-०८ गुन्हे दाखल करण्यात आलेले
आहेत. अ.नं.पोलीस ठाणे गुरनं व कलम एमआयडीसी / २०२२ मु.प्रो.अं.क. ६५ (ई) (फ) श्रीरामपूर शहर १०१८ / २२ मु.प्रो.अॅ.क. ६५ (ई) (फ)
बेलवंडी ४७०/२०२२ मु.प्रो.अॅ.क. ६५ (ई)
बेलवंडी ४७१/ २०२२ मु.प्रो.अं.क. ६५ (ई)
आरोपीचे नांव १) राजु पवार, रा. हमोदपुर, ता.
नगर एक महिला आरोपी
१) संपत दगडु ढवळे रा. निळोबा नाला, बेलवंडी, ता. श्रीगोंदा १) विनोद पंडीत कांबळे वय ३६, रा. माठ, बेलवंडी, ता. श्रीगोंदा
जप्त मुद्येमाल १५,०००/- रु. किचे ३०० लि. कच्चे रसायन
२,०००/- रु. किची २० लि. तयार दारु ३०,०००/- रु. किचे ६०० लि. कच्चे रसायन २,०००/- रु. किची २० लि. तयार दारा ८९०/- रु. किची विदेशी दारु १,१९०/- देशी व विदेशी दारु
बेलवंडी ४७२ / २०२२ मु. प्रो. अॅ.क. ६५ (ई)
६.शेवगांव ८०३ / २०२२ मु.प्रो. अॅ.क. ६५ (ई) (फ)
७.शेवगांव ८०४/२०२२ मु. प्रो. अॅ.क. ६५ (ई) (फ)
८. शेवगांव ८०३ / २०२२ मु.प्रो. अॅ.क. ६५ (ई) (फ)
१) विजय विनायक घेगडे वय ३१, रा. माठ, बेलवंडी, ता. श्रीगोंदा १) हरीभाऊ रामदास शिंदे वय ४१, रा. निमगांव भावी, शेवगांव १) अर्जुन व्यंकु शिंदे, रा. निमगांव भावी, शेवगांव
१) अनिल अंबादास शिंदे, रा. निमगांव भावी, शेवगांव
९१०/- देशी दारु १५,०००/- रु. किचे ३०० लि. कच्चे रसायन ५,०००/- रु. किची ५० लि. तयार दारु ३०,०००/- रु. किचे ६०० लि. कच्चे रसायन ५,०००/- रु. किची ५० लि. तयार दारु २०,०००/- रु. किचे ४०० लि. कच्चे रसायन ३,०००/- रु. किची ३० लि. तयार दारु सदरची कारवाई मा. डॉ. श्री. बी. जी. शेखर पाटील साो. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री. राकेश ओला साो. पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, अतिरीक्त कार्यभार अहमदनगर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.