अहमदनगर दि. 15 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत जुने आरटीओ कार्यालयाचे पाठीमागे काही इसम गांजा पित असले बाबत पो. नि. श्री आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहीतीवरुन तोफखाना पोलीसांनी कारवाई करुन दोन इसमा विरुध्द एन डी पी एस कायदा 8 (क), 27 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई श्री राकेश ओला मा.पोलीस अधीक्षक, श्री प्रशांत खैरे मा. अपर पोलीस
अधीक्षक, मा.श्री अमोल भारती मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सो, यांचे मार्गदर्शनाखाली
पो.नि. श्री आनंद कोकरे , पो. उप निरीक्षक सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पाहेकॉ सुनिल शिरसाट, पोहेकॉ दिनेश मोरे, पोहेकॉ भानुदास खेडकर, पोहेकॉ अहमद इनामदार , पोहेकॉ सुधीर खाडे, पो. ना. पोना संदिप धामणे, पो.ना. वसीम पठाण, पो.ना. सुरज वाबळे, पो.कॉ. सतीष त्रिभुवन, पो.कॉ. दत्तात्रय कोतकर, पो.कॉ. शिरीष तरटे , पो.कॉ. सुमीत गवळी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा