*स्वातंत्र्य दिन उत्सव म्हणून साजरा करावा -* *आ. संग्राम जगताप* *स्वातंत्र्य दिनाच्या रोप्य महोत्सव निमित्त लायन्स मिडटावून च्या वतीने सेल्फी पॉईंट चे उद्घाटन* नगर- लायन्स क्लब ऑफ अमदनगर मिडटावूनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या रोप्य महोत्सववर्षा निमित्त प्रोफेसर चौक येथील खोमणे गुळाचा चहा या ठिकाणी सेल्फी पॉइंट चे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकजी जोशी श्रमिक हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष शंकरराव येमूल, महाराष्ट्र टायपिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. कराळे साहेब लायन्स क्लबचे संस्थापक श्रीकांतजी मांढरे, क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा माजी नगरसेविका सौ.विणा बोज्जा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले स्वातंत्र्य दिन रोप्य महोत्सवी वर्ष असून संपूर्ण भारतभर साजरा करत आहेत. अहमदनगर शहरातही मोठ्या प्रमाणात हा उत्सव म्हणून साजरा करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस नागरिकांनी भारतीय झेंडा आपल्या घरावर फडकवुन स्वातंत्र्य दिनाचा रोप्य महोत्सव वर्ष म्हणून साजरा करावा असे आवाहान आ. संग्राम जगताप यांनी केले. यावेळी लायन्स क्लब मिडटावून चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून लायन्स क्लब ही संस्था जागतिक स्तरावर काम करीत असून राष्ट्रीय व सामाजिक उपक्रम राबवत आहे.यावेळी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून चे संस्थापक श्रीकांत जी मांढरे यांनी लायन्स क्लब बाबत माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास बोज्जा यांनी केले तर आभार सचिव प्रसाद मांढरे यांनी मांनले या कार्यक्रमासाठी रमेश चिप्पा, तिरमल सर, अभय श्रीपत, तिरमलेश पासकंटी, ऋषिकेश बिटला, विनायक चिप्पा, अथर्व बोज्जा,पूर्वजा बोज्जा, अशोक इप्पलपेल्ली, निकेश पानमळकर, रुद्राक्ष जोंधळे व परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अमदनगर मिडटावूनच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या रोप्य महोत्सववर्षा निमित्त प्रोफेसर चौक येथील खोमणे गुळाचा चहा या ठिकाणी सेल्फी पॉइंट चे उद्घाटन आमदार संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोकजी जोशी श्रमिक हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष शंकरराव येमूल, महाराष्ट्र टायपिंग संघटनेचे अध्यक्ष श्री. कराळे साहेब लायन्स क्लबचे संस्थापक श्रीकांतजी मांढरे, क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा माजी नगरसेविका सौ.विणा बोज्जा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले स्वातंत्र्य दिन रोप्य महोत्सवी वर्ष असून संपूर्ण भारतभर साजरा करत आहेत. अहमदनगर शहरातही मोठ्या प्रमाणात हा उत्सव म्हणून साजरा करत आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे. दिनांक 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस नागरिकांनी भारतीय झेंडा आपल्या घरावर फडकवुन स्वातंत्र्य दिनाचा रोप्य महोत्सव वर्ष म्हणून साजरा करावा असे आवाहान आ. संग्राम जगताप यांनी केले. यावेळी लायन्स क्लब मिडटावून चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून लायन्स क्लब ही संस्था जागतिक स्तरावर काम करीत असून राष्ट्रीय व सामाजिक उपक्रम राबवत आहे.यावेळी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून चे संस्थापक श्रीकांत जी मांढरे यांनी लायन्स क्लब बाबत माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास बोज्जा यांनी केले तर आभार सचिव प्रसाद मांढरे यांनी मांनले या कार्यक्रमासाठी रमेश चिप्पा, तिरमल सर, अभय श्रीपत, तिरमलेश पासकंटी, ऋषिकेश बिटला, विनायक चिप्पा, अथर्व बोज्जा,पूर्वजा बोज्जा, अशोक इप्पलपेल्ली, निकेश पानमळकर, रुद्राक्ष जोंधळे व परिसरातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.