ब्रेकिंग
पत्रकार चौकामध्ये अपघात ! दोन जण जागीच ठार!

अहमदनगर दि.२९( प्रतिनिधी):-नगर शहरातील पत्रकार चौकामध्ये दुचाकी आणि ट्रक अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे सदरील दोन्ही पाथर्डी तालुक्यातील कोल्हार येथील असल्याचे समजते.