राजकिय

पत्रकार चौक ते डीएसपी चौक येथे एलईडी पथदिव्यांचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 9 मे : शहरातील नगर-मनमाड महामार्गावरील पत्रकार चौक ते डीएसपी चौक येथे एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.शहर विकासातुन नागरिकांना सुविधा देण्यावर भर दिला जात असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उप महापौर ऍड. धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह अन्य पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे