राजकिय
कट्टर हिंदुत्वाच्या भूमिकेमुळेच सुरेश बनसोडे नगरसेवक झाले: आमदार संग्राम भैय्या जगताप हिंदूधर्मरक्षक आमदार जगताप यांनी केले नगरसेवक सुरेश बनसोडे यांचे कौतुक


यावेळी पुढे म्हणाले गौरक्षण गोसेवक याबाबत केलेल्या कामाबद्दल त्यांनी नगरसेवक सुरेश बनसोडे यांचे कौतुक केले. यावेळी माजी उपमहापौर विद्यमान नगरसेवक गणेश भोसले, नगर सेवक अविनाश( तात्या) घुले,नगर सेवक प्रकाश भागानगरे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, तसेच परिसरातील कार्यकर्ते नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.