अहिल्यानगर दि. 18 (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार शिगेला पोहचला आहे.
आरपीआय आठवले गटाच्या महिला आघाडी व युवक आघाडीच्या वतीने घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या अनुराधाताई साळवे, निखिल साळवे, गोपी साळवे व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा