राजकिय
उद्धव ठाकरें समवेतच्या चर्चेनंतर किरण काळे शिवबंधन बांधण्याच्या तयारीत लवकरच मातोश्रीवर करणार प्रवेश


या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. यावेळी प्रवक्ते खा. संजय राऊत देखील उपस्थित होते. ठाकरें समवेत झालेल्या चर्चेनंतर काळे हे शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. लवकरच मातोश्रीवर त्यांचा प्रवेश होणार असल्याचे समजते आहे.
