अहिल्यानगर दि. 18 नोव्हेंबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर नगर शहर विधानसभा मतदार संघांचे महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारसाठी
पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे ) गटाच्या वतीने प्रभाग क्रमांक 9 मध्ये सांगता रॅली महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संम्पन्न झाली यावेळी प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा