राजकिय
आमदार संग्राम जगताप यांची प्रचार फेरी भिंगार येथे संम्पन्न! गवळीवाडा परिसरात महिलांनी केले आमदार जगताप यांचे उस्फूर्त स्वागत!


यावेळी त्यांचा प्रत्यक्षक चौकात सत्कार व स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी अनेक मंदिरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. गवळीवाडा येथे महिला भगिनींने त्यांचे ओक्षण करत त्यांचे स्वागत करून आमदार संग्राम जगताप यांना मोठया मताधिक्याने निवडून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याच्या भावना व्यक्त केल्या.