अहमदनगर दि. 16 जून (प्रतिनिधी ) नगर शहराचे लोकप्रिय, कार्यसम्रात आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुरडगाव येथील उद्योजक नवनाथशेठ वाघ, संकेतशेठ कुलट यांनी जनजीवन माध्यमिक विद्यालय बुरडगाव येथील 150 शालेय मुलांना आमदार संग्राम जगताप यांच्या शुभहस्ते सायकल वाटप करण्यात आले.
यावेळी खडूंशेठ काळे, पै. सोमाशेठ तांबे, जालिंदर तात्या कुलट, विशालशेठ पवार, त्याचप्रमाने बुरडगाव व नगर शहरातील नागरिक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक झीने सर यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार हिंगे सर यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा