नगर दि. 24 एप्रिल (प्रतिनिधी )
अशोक मल्लाय्या बोज्जा, कारभारी वय -75 यांचे राहत्या घरी पंचपीर चावडी, अहमदनगर येथे निधन झाले असून त्यांना तीन मुले या पैकी एक मुलगा मयत, सुना, नातवंड असा परिवार असून अशोक बोज्जा हे पदमशाली समाजातील कारभारी म्हणून अनेक वर्षे काम केले असून ते नगर ते आळंदी मार्कंडेय महामुनी पायी दिंडी सोहळा चे संस्थापक होते आज ही हा दिंडी सोहळा चालू आहे ते अत्यंत धार्मिक होते. त्यांचे दुःखदनिधानाने समाजातील जेष्ठ नागरिकांची पोकळी निर्माण झाली. आज दुपारी 12.00 वा. अंत्यविधी अमरधाम, अहमदनगर येथे होणार आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा