प्रशासकिय
आर्मी मेडिकल कोरचे मेजर संदीप हगारे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न!

चांदे खुर्द दि.16 नोव्हेंबर (प्रतिनिधी )आर्मी मेडिकल कोर मध्ये 19 वर्ष सेवा केलेले मेजर संदीप बबन हगारे यांचा सेवापूर्ती समारंभ दि.१५/११/२३ चिंचोली रमजान मध्ये संपन्न झाला.
या सोहळ्यामध्ये चिंचोली रमजान मधील
भाजपचे तालुकाध्यक्ष शेखर खरमरे, भाजपचे नेते शिवाजी वायसे, मेजर संदिप घोडे,मेजर विजय वायसे,मेजर आप्पा गाढवे, मेजर आकाश गाढवे,आयुब शेख, रासपचे नेते चिमाजी खामकर,मा.सरपंच दत्तू बोबडे, रेल्वे पोलिस मनिषा हगारे, सचिन पवार, सचिन गावडे, राहुल घोडे,मतिन शेख,मोशिन शेख, अंकुश हगारे,बाळू हगारे,बापू गुरूजी,ह.भ.प.रामदास पवार,राजू महारनोर, अनिल गाढवे,आदी उपस्थित होते.