खेड’भिमा नदीच्या कडेला कर्जत पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा-सहा प्रतिष्ठित व्यक्तींच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल- कर्जत पोलिसांची कारवाई

अहमदनगर दि.30 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने अवैध धंद्यावर कारवाई करणे कामे कर्जत पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खेड भिमा नदीचे कडेला पाण्याच्या टाकीजवळ खेड ता कर्जत गावचे शिवारात काही इसम तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत खेळवित आहेत आता गेल्यास मिळून येईल अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ/११२४ लक्ष्मण सुभाष ढवळे/पोकॉ नितीन धस/पोकॉ/वाबळे पोकॉ/तिकटे यांचे पथक तत्काळ घटनास्थळी रवाना केले.
खाजगी वाहणाने राशीन पोलीस दूरक्षेत्र येथून 16/00 या निधुन बातमीतील समुद्र ठीकाणी जावून गाडी सदर ठिकाणापासून अलीकडे उभी करून पुढे चालत जावून खात्री केली असता तेथे काही इसमें बसुन त्या खेळत असताना दिसले आमची व पंचांची खात्री होताच आम्ही त्यांचेवर अचानक 16/45 या से समा छापा टाकून त्यांना जागीच पकडले इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे मध्ये 1) संतोष मनोहर मारे 47 वर्ष 2) गोरख 26 3) मंगेश सुदाम कांबळे 50 वर्षे 4) अरुण आपणा सरताप वय 32 वर्ष 5) धनजयराम भारसले (वय 40 वर्ष 6) रोगहर मोरे 45 वर्षे सर्व रा खेड ता कर्जत जि अहमदनगर असे सांगितले त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचे
वर्णानाचे जुगार साधने व रोख रक्कम मिळुन आली ती खालील प्रमाणे 400/- रोखल्यात 200 रू दराच्या 2 नोटा व तीन पते रयात बदन 3. इस्पीक 4. चौकट 5 असे इसम नामे संतोष मनोहर मोरे याचे अंगझडतीत मिळून आले. 11030/- एकूण
येणे प्रमाणे वरील वर्णनाचे व किमतीचे रोख रक्कम व तिरट नावाचा जुगार खेळण्यासाठी लागणारे जुगाराचे
16/45 वा सुमा खेड गावाच्या गावकुसात भिमा नदीचे कडेला पारशाच्या टाकीजवळ ता. कर्जत गायचे शिवारात 1) संतोष मनोहर मोरे 47 वर्ष 2) अविनाश गोरख साबळे 26 वर्ष 3) मंगेश सुदाम कांबळे 50 वर्ष 4) अरुण आण्णा सरतापे वय 32 वर्ष 5) धनजय सकाराम भोसले वय 40 वर्ष 6) सतिष मनोहर मोरे 45 कर्जत जि. अहमदनगर बसुन पैशावर लिस्ट हारजीतचा जुगारा 1030/ साधनासह मिळुन आल्याने पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण ढवळे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार अॅक्ट कलम 12 (1) आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वखारे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जाची पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोकॉ/११२४ लक्ष्मण सुभाष ढवळे/पोकॉ नितीन धस/पोकॉ/वाबळे पोकॉ/तिकटे आदींच्या पथकाने कारवाई केली.