Year: 2023
-
साहित्यिक
‘अर्शदनामा’ भिंती उद्ध्वस्त करेल; नवे सेतू बांधेल: संजय आवटे
अर्शद शेख ‘आर्किटेक्ट’ आहेत. व्यवसायाने ते आर्किटेक्ट असले तरी ‘सोशल आर्किटेक्चर’ अशा अंगाने त्यांच्या वास्तुशैलीकडे आणि विचारांच्या मांडणीकडेही पाहायला हवे.…
Read More » -
सामाजिक
जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली करण्याची मागणी
अहमदनगर दि. १७ जुलै (प्रतिनिधी)- मागील वर्षभरापूर्वी नगर जिल्ह्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. वास्तविक…
Read More » -
गुन्हेगारी
अंकुश चत्तर खुन प्रकरणातील सात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या!
अहमदनगर दि. १७ जुलै (प्रतिनिधी) प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 15/07/2023 रोजी आदित्य गणेश औटी याचे काही मुलांशी भांडण…
Read More » -
प्रशासकिय
वंचितच्या पाठिंब्याचा धसका , ‘नगर बचाओ’ उपोषणात पडद्यामागे काय घडलं ? ‘नगर बचाओ’ उपोषणात नक्की काय घडलं ? वंचितकडून मनपाच्या कार्यशैलीवरच प्रश्नचिन्ह
अहमदनगर दि. १७ जुलै (प्रतिनिधी):- अहमदनगर महापालिका कार्यालयासमोर नगर शहरातील रहिवासी असलेले संतोष धुमाळ दिनांक १० जुलैपासून आमरण उपोषण सुरू…
Read More » -
राजकिय
मुख्यमंत्री साहेब, नगर शहरातील राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा – किरण काळे शहर काँग्रेसची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, भाजप नेते गृहमंत्री फडणीसांवरही साधला निशाणा
अहमदनगर दि. १६ जुलै (प्रतिनिधी) : शहरात खुनी हल्ले, हत्याकांड थांबायला तयार नाही. सावेडीमध्ये जमिनीवर बेकायदेशीर ताबे मारणे, अवैध धंदे…
Read More » -
निधन
निलक्रांती चौक येथील सामजिक कार्यकर्ते राकेश भोगवाल यांचे अकाली निधन!
अहमदनगर दि. १६ जुलै (प्रतिनिधी) फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे निलक्रांती चौक येथील सामजिक कार्यकर्ते,वंचित बहुजन आघाडीचे शहरातील कार्यकर्ते राकेश शामराव भोगवाल (वय…
Read More » -
गुन्हेगारी
स्टेट बँक चौक येथे विनापरवाना बेकायदा विदेशी दारू विकणाऱ्यास भिंगार पोलिसांनी केले गजाआड!
अहमदनगर दि. १५ जुलै (प्रतिनिधी) भिंगार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विनापरवाना बेकायदा विदेशी दारू विकणाऱ्यास भिंगार पोलिसांनी गजाआड केले असल्याची…
Read More » -
राजकिय
मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली तर ती मी सोडणार नाही – बाळासाहेब थोरात थोरातांनी मुख्यमंत्री व्हावे ही नगरसह राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा – किरण काळे
मुंबई दि.१५ जुलै (प्रतिनिधी) : राजकारण हे महत्वकांक्षेवर असतं. माझा चाळीस वर्षांचा अनुभव आणि मी जे अनुभवलंय याचा उपयोग करण्यासाठीची…
Read More » -
निधन
“खेळ कुणाला दैवाचा कळला” मराठी चित्रपटसृष्टीतील देखणा फौजदार ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुःखद निधन!
पुणे : “खेळ कुणाला दैवाचा कळला” देवता या त्यांच्याच चित्रपटातील गाण्याप्रमाने मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुःखद निधन…
Read More » -
गुन्हेगारी
एक वर्षापासुन फरार असणा-या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलीसांनी केली अटक !
अहमदनगर दि.१४ जुलै (प्रतिनिधी)एक वर्षापासुन फरार असणा-या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. या कारवाईची सविस्तर माहिती…
Read More »