राजकिय
-
मारेकऱ्यांचा तिहेरी हत्याकांडाचा डाव होता, मास्टरमाईंडचा छडा लावा – काँग्रेसची मागणी ; शहरातील युवा वर्गात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, नागरिकांना शस्त्र बाळगण्याचे परवाने द्या, पोलीस स्टेशनला कुलूप लावा
मा अहमदनगर दि.२० जून (प्रतिनिधी) : सोमवारी मध्यरात्री शहर झोपेत असताना रस्त्यावर नंग्या तलवारी नाचवल्या गेल्या. पूर्वनियोजित कट करत मारेकऱ्यांचा…
Read More » -
२०० कोटींच्या रस्ते घोटाळ्यात काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी गुन्हे दाखल करण्याचे षडयंत्र ; आमदारांचा दबाव, स्व.अनिलभैय्या सुंदर मनाचा माणूस,
अहमदनगर दि. १९ जून (प्रतिनिधी) : काँग्रेसने मनपातील २०० कोटींच्या रस्ते घोटाळ्याचा भांडाफोड केला. या घोटाळ्यात शहराच्या आमदारांचे कार्यकर्तेच ठेकेदार…
Read More » -
माजी मंत्री थोरात, शहर काँग्रेस केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील उद्योजक, कामगारांच्या पाठीशी – किरण काळे ; औद्योगिक वसाहतीतील प्रलंबित कामे मनपाने तातडीने मार्गी लावावीत
अहमदनगर दि. १४ जून (प्रतिनिधी) केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेटमधील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नासह मूलभूत सुविधांची सर्व प्रलंबित कामे मनपाने तातडीने मार्गी लावावित.…
Read More » -
शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी सुशोभीकरण आराखड्यास ५२ कोटीचा निधी मंजूर* ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांत महसूलमंत्र्यांचा शिर्डीकरांशी संवाद !
शिर्डी, दि.६ जून (प्रतिनिधी)- शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने…
Read More » -
नगर दक्षिण लोकसभेसह नगर शहर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा ; शिर्डी मतदारसंघ देखील काँग्रेसचा, प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसमोर मागणी
अहमदनगर दि. ३ जून (प्रतिनिधी) : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा प्रदेश काँग्रेस कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत घेण्यात आला.…
Read More » -
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार — मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
अहमदनगर दि. 31 मे (प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे. भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी…
Read More » -
नगर दक्षिणेतून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करावी – किरण काळे ; राष्ट्रवादीच्या जागेवर काँग्रेस करणार दावा, शहर जिल्हा काँग्रेसच्या शिष्टमंडळाचे थोरातांना साकडे
संगमनेर दि ३० मे (प्रतिनिधी) : येत्या दोन जूनला मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार…
Read More » -
उड्डाणपूल उभारणी काळात प्रभाग १४ मधील वापरण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने करा – किरण काळे सिमेंट काँक्रिटीकरणावर डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदाराची आयुक्तांकडे तक्रार
अहमदनगर दि. ३० मे (प्रतिनिधी) : शहरातील अनेक वर्ष रखडलेल्या व बहुचर्चित असणाऱ्या उड्डाणपुलाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्याचे…
Read More » -
७० % कमिशन खाता म्हणूनच रस्ते गुणवत्ता पडताळणी मोहिमेला त्यांची शतप्रतिशत दांडी – किरण काळे नगरला खड्ड्यात घालणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाहीत : किरण काळे भर उन्हात छत्र्या घेऊन कार्यकर्त्यांचा छ.संभाजीमहाराज पुतळा स्थळाजवळ ठिय्या!
अहमदनगर दि. १९ मे (प्रतिनिधी) : काँग्रेसने रस्ते घोटाळ्यावरून रान उठवले आहे. बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणावरून शहरातील…
Read More » -
काँग्रेसने जुन्या मनपा कार्यालयाचे केले जननायक स्व. अनिलभैय्या राठोड भवन नामकरण ; अमर रहे, अमर रहे.. अनिलभैय्या अमर रहेच्या घोषणांनी दणाणला परिसर
अहमदनगर दि.१७ मे (प्रतिनिधी ): जुन्या मनपा कार्यालय आवारात शिवसेना दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा पूर्णाकृती पुतळा उभारत कार्यालयास जननायक…
Read More »