गुन्हेगारी
-
युवकावर झालेल्या हल्ल्यातून कर्जत शहरांमध्ये कडकडीत बंद!
कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरात प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या युवकावर गुरुवारी रात्री एका गटाने हल्ला केला. यामध्ये तो…
Read More » -
१४ वर्षापासून दरोड्याच्या गुन्हयात फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या!
नगर( प्रतिनिधी):-अहमदनगर न्यायालयाकडील दरोड्याच्या गुन्हयातील १४ वर्षापासून फरार असलेला स्टॅंडिंग वॉरंटमधील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने दि.०४/०८/२०२२ रोजी जेरबंद केलेला आहे.श्री.मनोज…
Read More » -
तोफखाना पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक लाचेच्या जाळ्यात!
अहमदनगर (प्रतिनिधी) तोफखाना पोलीस स्टेशनचा पोलीस नाईक लाचेच्या जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली…
Read More » -
तहसील कार्यालयातील लिपिक ५० हजार रुपयांच्या लाचेच्या जाळ्यात!
अहमदनगर दि.२७ जुलै( प्रतिनिधी):. शेवगाव तहसील कार्यालयातील लिपिक ५० हजार रुपयांच्या लाचेच्या जाळ्यात सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.याबाबतची सविस्तर…
Read More » -
रथ यात्रेत खिशावर हात मारणारे २० जण कर्जत पोलिसांच्या ताब्यात!
कर्जत (प्रतिनिधी) : दि २६ जुलै कर्जतचे ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांच्या रथयात्रेत भाविकांच्या खिशावर तर महिलांच्या गळ्यातील दागिने…
Read More » -
नेवासा तालुक्यातील कंपनीतील बॅटऱ्यांची चोरी करून परस्पर विक्री करणारा कंपनीतील कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेने पकडला!
अहमदनगर दि.२१ जुलै ( प्रतिनिधी)नेवासा तालुक्यातील कंपनीतील बॅटऱ्यांची चोरी करून परस्पर विक्री करणारा कंपनीतील कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेने पकडल्याची मोठी…
Read More » -
नगर तालुका पोलीसांनी महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणारी टोळी केली गजाआड!
अहमदनगर दि.२० जुलै (प्रतिनिधी) – नगर तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतअसलेल्या नगर– पुणे महामार्गावर वाहने अडवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीस गजाआड…
Read More » -
आरपीआय (आंबेडकर) गटाचा दणका!अखेर कोळगांव दलित अत्याचार प्रकरणातील आरोपींवर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे दाखल!
श्रीगोंदा (प्रतिनिधी):- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगांव येथे दि.५ जुलै २०२२ रोजी झालेल्या मागासवर्गीय तरुणाच्या अर्धनग्न धिंड व जातिवाचक शिवीगाळ…
Read More » -
कोळगाव येथील ” त्या” संतापजनक प्रकाराबाबत अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा: आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन
अहमदनगर दि.१३ जुलै (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील काही गावकऱ्यांनी येथील मागास प्रवर्गातील युवक आकाश विकास कदम याला मुलीची छेड…
Read More » -
तू मला आवडतेस, मला फोन कर म्हणाऱ्यास जेलची हवा!
कर्जत (प्रतिनिधी) : दि १० जुलै तू मला आवडतेस, मला फोन कर ! असे म्हणत अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्यास कर्जत…
Read More »