Deshstambh
-
राजकिय
“त्यासाठी” किरण काळेंना नगरचा आमदार व्हावच लागेल – माजी मंत्री आ. थोरात ; काळेंचे शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन, व्यापारी, कष्टकऱ्यांकडून जनसभा यात्रेचे चौका, चौकात स्वागत, जेसीबीतून पुष्पवृष्टी
अहमदनगर दि. ११ सप्टेंबर (प्रतिनिधी) : जनसंवाद यात्रेदरम्यान बाजारपेठेतले व्यापारी सांगत होते निम्मा सुद्धा व्यापार राहिला नाही. वातावरण कठीण आहे.…
Read More » -
कौतुकास्पद
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप ठरत आहेत गुन्हेगारांचा कर्दनकाळ! एमआयडीसी पोलिसांनी 8 महिन्यात पकडले 174 गुन्हयातील 100 आरोपी
अहमदनगर दि. १० सप्टेंबर (प्रतिनिधी): यावर्षी १ जानेवारी पासून ऑगस्ट अखेर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या १७४ गुन्ह्यातील १०० आरोपींना जेरबंद…
Read More » -
ब्रेकिंग
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विशेष लेख डॉ.सचिन साळवे सायकॉलॉजीस्ट/समुपदेशक
रविवारची निवांत संध्याकाळ होती,बाहेर मुसळधार पाऊस चालू होता.संध्याकाळचे साधारणतः 5 वाजले होते, चहा घेत खिडकीतून पाऊस बघत बसलो होतो. मोबाईल…
Read More » -
प्रशासकिय
निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडण्यात येणार -पालकमंत्री विखे पाटील
शिर्डी, दि.९ सप्टेंबर (प्रतिनिधी) निंळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातील कामांच्या त्रुटी दुरूस्त करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे काम पूर्ण…
Read More » -
विशेष प्रशासकीय
मुंबई – शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला २५ दिवसांत साडेतीन कोटींचा महसूल ३८ हजार जणांनी केला प्रवास
शिर्डी,दि.९ सप्टेंबर (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबई ते शिर्डी या दहाव्या वंदे भारत एक्सप्रेसला…
Read More » -
ब्रेकिंग
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड
अहमदनगर दि. ९ सप्टेंबर (प्रतिनिधी) जामखेड तालुक्यातील खर्डा येथील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केल्याची कारवाई…
Read More » -
राजकिय
नगरमध्ये शहर काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रेचे माजी मंत्री आ.थोरात, आ.धंगेकरांच्या उपस्थितीत आयोजन चितळे रोडवर जनसंवाद सभेने होणार समारोप
अहमदनगर दि. ९ सप्टेंबर (प्रतिनिधी) : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी तसेच शहरातील स्थानिक प्रश्नांच्या अनुषंगाने थेट नगरकरांशी संवाद साधण्यासाठी शहर…
Read More » -
गुन्हेगारी
एमआयडीसी परिसरातून मोटारसायकलची चोरी करणा-या सराईत गुन्हेगारास एमआयडीसी पोलिसांनी केली अटक ३,१०,००० /- रु किमतीच्या ४ मोटारसायकली जप्त
अहमदनगर दि. ९ सप्टेंबर (प्रतिनिधी) दिनांक 28/08/2023 रोजी फिर्यादी बाबासाहेब बापुराव तेलोरे वय-43 वर्ष रा. व्यंकटेश अर्पाटमेंट नवनागापूर ता जि…
Read More » -
सामाजिक
नालेगाव व नेप्ती शिवारातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे
अहमदनगर दि. ७ सप्टेंबर (प्रतिनिधी)- नालेगाव व नेप्ती शिवारातील शेतकऱ्यांना शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता नसून जो जुना राष्ट्रीय महामार्ग क्र.…
Read More » -
गुन्हेगारी
मारहाण करुन लुटणा-या टोळीची 3 वर्षानंतर उकल घटनेला अनैतिक संबंधाची किनार, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कामगिरी
मारहाण करुन लुटणा-या टोळीची 3 वर्षानंतर उकल घटनेला अनैतिक संबंधाची किनार, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कामगिरी. अहमदनगर दि. ७ सप्टेंबर…
Read More »