कौतुकास्पद
मुनज़्ज़र शेख प्रथम श्रेणीत आर्किटेक्चरची परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर दि.१७ ऑगस्ट (प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या आर्किटेक्चर पदवीच्या अंतिम वर्षी मुनज़्ज़र अर्शद शेख प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे. त्याला 8.16 ग्रेड मिळाली असून तो सुप्रसिद्ध वास्तूविशारद अर्शद शेख यांचा मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने मुनज़्ज़र शेख यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा