मिलिंद तरुण मंडळ व लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंती निम्मित भव्य अन्नदान वाटप

अहमदनगर दि.१३ (एप्रिल) क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात विविव उपक्रमाने सर्वत्र साजरी केली जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्भूमीवर मंगळगेट परिसरात मिलिंद तरुण मंडळ व लोकराजा छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील नागरिकांसाठी भव्य अन्नदान महा नगर पालिकेचे आयुक्त डॉ.पंकज जावळे,पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे,बहुजन समाजातील ज्येष्ठ नते अशोक गायकवाड या भागाचे माजी नगरसेवक सचिनभाऊ जाधव,हॉटेल सागरचे संचालक अरुण शेठ बोराटे महापालिकेचे अभियंता परिमल निकम यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सामजिक कार्यकर्ते प्रा. भीमराव पगारे, सामाजिक कार्यकर्ते शरदभाऊ मुर्तुडकर संस्थेचे भिंगार अर्बन बँकेचे संचालक नामदेवराव लंगोटे संस्थापक अध्यक्ष सुनील शेत्रे,
उपाध्यक्ष तथा पत्रकार महेश भोसले,सचिव नितीन कसबेकर, माजी महापौर भगवान फुलसौनदर, शिवसेना नेते बाळासाहेब बोराटे,शिवसेना नेते माजी नगरसेवक संजय शेंडगे, शिवसेना नेते संभाजीराजे कदम, शिवसेना नेते दिलीप सातपुते,स्थायी समिती सभापती गणेश कवडे,नगरसेवक सचिन शिंदे, नइम् शेख,रोफ कुरेशी,नितीन साळवे, तुकाराम गायकवाड, विशाल गायकवाड,रोहित बंडू आव्हाड,प्रवीण ठोंबे,मुन्ना गटांनी युवा नेते आकाश सरोदे,सागर शेत्रे,अनिकेत शिंदे,प्रवीण ठोंबे,अक्षय कुडिया,शुभम पाडले,सुबोध ठोंबे,सिद्धार्थ शिंदे,अनिकेत शिंदे,रोहित कांबळे,मुन्ना पाटोळे,गणेश भिंगारदिवे,आदेश साळवे,सोनू म्हस्के,गौरव गायकवाड,गौरव ठोंबे,अनिकेत पाटोळे,संयम भिंगारदिवे,तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.